Posts

धोडीया आदिवासी, Dhodia Adivashi, Dhodia Trible, Dhodi Dhodia

धोडीया आदिवासी तोंड ओळख : भारत, महाराष्ट्र ४५ जनजाती (ST) आदिवासी समाजामध्ये धोडीया (धोडी) जमात प्रामुख्याने गुजरात राज्यात उंबरगांव तालुका व धरमपूर, चिखली, वलसाड, सुरत, नवसारी, व्यारा, डांग हे जिल्हे आणि तसेच दादरा नगर हवेली केंद्र शासित प्रदेश व महाराष्ट्रातील पालघर जिल्हा (पूर्वीचा ठाणे जिल्हा) तसेच ठाणे आणि (बृहन मुंबई) ह्या ठिकाणी धोडीया जमातीचे वास्तव्य हे पूर्वीच्या काळापासून बहुसंख्येने आहे. धोडीया जमातीच्या संशोधनाच्या दंत कथे नुसार कोणी म्हणतात, महाराष्ट्रातील धुळे जिल्हा कोणी म्हणतात, सौराष्ट्र येथील धंदकुआ कोणी म्हणतात, ओडीसा राज्यातून स्थलांतर होऊन आलेले आहे, अशी दंतकथा सांगते, परंतु वरील ठिकाणी राहणारे हे सर्व धोडीया आदिवासी स्थलांतरीत नाही. १९५६ च्या भारतीय आदिवासी जनगणनेनुसार तसेच गुजरात राज्याच्या जनजाती नोंदणी नुसार धोडीया(धोडी) असे क्रमांक ९ वर नोंद आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात धोडीया जमातीचे क्रमांक १५ वर नोंद आहे. परंतु दोन्ही राज्यामध्ये धोडी आणि धोडीया ही एकच जमात आहे. ती जमात कोठूनही स्थलांतरीत झालेली नाही. तरी दंत कथेच्या संशोधनानुसार त्यांचे म्हणणे चुकीचे आह...

संयुक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी (मुळनिवासी ) अधिकार जाहिरनामा

¶संयुक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी (मुळनिवासी ) अधिकार जाहिरनामा ¶ आदिवासी आधिकार दिनाची घोषणा 13 सप्टेंबर 2007 रोजी युनो ( संयुक्तराष्ट्रसंघ)ने केली आहे . या अधिकारा विषयीची माहिती संबंध आदिवासी समुदयापर्यंत पोहचली पाहिजे ,अधिकारांची जाणीव आदिवासीना झाली पाहिजे आणि आदिवासींमध्ये जागृती झाली पाहिजे या हेतूने माहिती पोस्ट करीत आहे आज आम्ही जेअधिकार घोषणापत्र बघतो ते ILO (विस्व कानून संघटना) व मानव अधिकार संघटना यांनी तयार केले आहे . संयुक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी (मूलनिवासी ) अधिकार घोषणा पत्र 13 सप्टेंबर, 2007 साली 158 देशानी मतदानाद्वारे स्विकारले आहे ,त्यात 143 देशानी ठरावाच्या बाजूने तर 4 देशानी (ऑस्ट्रेलिया ,कॉनडा, अमेरिका, न्यूज़ीलैंड )विरोधात मतदान केले होते आणि 11 देशानी मतदानात भागच घेतला नाही. ज्या चार देशानी घोषणा पत्रावर सही केली नव्हती त्यातील अमेरिका, कॉनडा, ऑस्ट्रेलिया या तीन देशानी या घोषणा पत्रावर दोन अटिवर सही केली आहे . या घोषणा पत्राच्या बाजूने भारत सरकारने सप्टेंबर 2007 ला मतदान केले असले तरी , अनुच्छेद 46 च्या अधीन हे मतदान केले आ...

आदिवासी दिवस व आदिवासी अधिकारांचा घटनाक्रम, विश्व आदिवासी दिवसाच्या पुर्वसंध्येस सर्व आदिवासी बांधवांना बारा कलमी संबोधन....

विश्व आदिवासी दिवसाच्या पुर्वसंध्येस सर्व आदिवासी बांधवांना बारा कलमी संबोधन आदिवासी दिवस व आदिवासी अधिकारांचा घटनाक्रम सर्वांना जोहार, प्रथमतः सर्वांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय बंधुभगीनींनो, युरोप व युरेशियातून वसाहतवादाला सुरुवात झाली. यामध्ये संपूर्ण जगातील आदिवासी समुदायाच्या संदर्भात पुढील घटनाक्रम मांडता येईल. 1) इसवीसन 1300 पर्यंत जगातील आदिवासी मोठ्या प्रमाणावर स्वशासन व्यवस्था, संस्कृति आणि स्वातंत्र्याचे जीवन जगत होता. 2) इसवीसन पूर्व 5000 वर्षांपुर्वी आर्य आक्रमण भारतात झाले. आदिवासी जंगलात लोटले जाऊन तेथे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून राहिले. इसवीसनाच्या 7 व्या शतकानंतर इस्लामी आक्रमण आफ्रिकेत सुरू झाले. इसवीसन 1492 मध्ये युरोपियन आक्रमक कोलंबसने अमेरिकेत पाऊल ठेवले व पुढील काही दशकात अमेरिकेतील 2 करोड पेक्षा जास्त आदिवासींची बंदुकीच्या जोरावर कत्तल करून तेथील रेड इन्डियन आदिवासींना गुलाम बनवले. त्यांना मानव म्हणून नाकारले आणि मानवापेक्षा खालच्या दर्जाचे - जंगली म्हणून त्यांची गणना केली. भारतात सुद्धा राक्षस, वानर (वन-नर) इ. शब्द वापरले गेले. 3) या...

आदिवासी कोण आहे?

Image

आदिवासी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 5 जानेवारी 2011

Image
Image
आदिवासी हिन्दु नहिं - क्योंकि  ( Indeginious People are Not Hindu )       संदर्भ प्रमाण    ------------------------------ ---------- विभिन्न न्यायालय के निर्णय, भारतीय संविधान,  आदिवासी संस्कृति,  बोली - भाषा,  देवी- देवता संबंधी मान्यता,  पुजा पद्धति, परंपरा,  रीति रिवाज, पुरातत्वीय शोध,  मानव वंश शास्त्र,  शरीर रचना विज्ञान, नस्ल -वंश इतिहास,  D.N.A Research ____ इत्यादि सभी तरह से सिध्द हुआ है कि आदिवासी हिन्दु नहिं है |        न्यायालयीन निर्णय  ​​​​​ 1)  माननीय सुप्रीम कोर्ट - Case No.- 10367 of 2010 - (5 Jan. 2011) ( भील  )  2)  मान. हाईकोर्ट जबलपुर  (  म. प्रदेश  ) - रेवन्यू निर्णय  100 / 1990 रामगुलाम बनाम नारायण  ( बहेलिया ) 3)  मध्य प्रदेश रेवन्यू निर्णय क्र. - 191/1980 - रामवती बनाम सहोदरी बाई  ( हल्बा )  4)   मान. कुटुंब न्यायालय,  बालोद  ( छ. ग. ) - बनिहारीन बाई बनाम ज...